‘तुझे बोलणे मधापेक्षाही गोड आहे.’ या वाक्यातील अलंकार ओळखा.
A. व्यतिरेक
B. उपमा
C. अपन्हुती
D. रूपक
A. व्यतिरेक
B. उपमा
C. अपन्हुती
D. रूपक
Best answer
Answer: A. व्यतिरेक
योग्य उत्तर: व्यतिरेक. उपमेय (बोलणे) उपमानापेक्षा (मध) श्रेष्ठ आहे असे ‘पेक्षाही’ या शब्दाने दाखवले आहे, म्हणून व्यतिरेक अलंकार.
Log in or create a free account to answer this question.