उपमा अलंकारात साम्य दाखवण्यासाठी सामान्यतः कोणते शब्द वापरले जातात?
A. जणू, जणू काय, गमे, वाटे
B. नव्हे, नसे, नाही
C. सम, समान, सारखा, जसा, परी
D. हून, पेक्षा, परीस
A. जणू, जणू काय, गमे, वाटे
B. नव्हे, नसे, नाही
C. सम, समान, सारखा, जसा, परी
D. हून, पेक्षा, परीस
Best answer
Answer: C. सम, समान, सारखा, जसा, परी
योग्य उत्तर: सम, समान, सारखा, जसा, परी. उपमा अलंकारात ‘सम, समान, सारखा, जसा, परी’ असे साधर्म्यवाचक शब्द येतात. ‘जणू, गमे, वाटे’ हे उत्प्रेक्षेचे, ‘नव्हे, नसे’ हे अपन्हुतीचे आणि ‘हून, पेक्षा’ हे व्यतिरेकाचे दर्शक शब्द आहेत.
Log in or create a free account to answer this question.