ज्या अक्षराच्या उच्चारासाठी कमी वेळ लागतो, त्या अक्षराला काय म्हणतात?
A. गुरु
B. लघु
C. गण
D. यती
A. गुरु
B. लघु
C. गण
D. यती
Best answer
Answer: B. लघु
योग्य उत्तर: लघु. ह्रस्व अक्षराच्या उच्चारासाठी कमी वेळ लागतो; त्याला लघु अक्षर म्हणतात व त्याची एक मात्रा मोजतात.
Log in or create a free account to answer this question.