अक्षरगणवृत्तात किती अक्षरांचा एक गण मानला जातो?
A. दोन
B. चार
C. तीन
D. पाच
A. दोन
B. चार
C. तीन
D. पाच
Best answer
Answer: C. तीन
योग्य उत्तर: तीन. अक्षरगणवृत्तात तीन अक्षरांचा एक गण असतो. लघु-गुरूंच्या क्रमानुसार य, म, त, र, ज, भ, न, स असे आठ गण होतात.
Log in or create a free account to answer this question.