खालीलपैकी अचूक लेखन असलेला शब्द कोणता?
A. आशिर्वाद
B. आर्शीवाद
C. आशीरवाद
D. आशीर्वाद
A. आशिर्वाद
B. आर्शीवाद
C. आशीरवाद
D. आशीर्वाद
Best answer
Answer: D. आशीर्वाद
योग्य उत्तर: आशीर्वाद. शुद्ध रूप ‘आशीर्वाद’ (आशीः + वाद) – ‘शी’ दीर्घ आणि ‘र्वा’ हे रफार असलेले जोडाक्षर.
Log in or create a free account to answer this question.