खालीलपैकी अचूक लेखन असलेला शब्द कोणता?
A. उज्वल
B. उज्ज्वळ
C. उज्ज्वल
D. उजवल
A. उज्वल
B. उज्ज्वळ
C. उज्ज्वल
D. उजवल
Best answer
Answer: C. उज्ज्वल
योग्य उत्तर: उज्ज्वल. शुद्ध रूप ‘उज्ज्वल’ – यात ‘ज्ज्व’ हे जोडाक्षर (ज् + ज् + व) येते आणि शेवटी ‘ल’ असतो.
Log in or create a free account to answer this question.