खालीलपैकी शुद्धलेखनाच्या दृष्टीने अचूक वाक्य कोणते?
A. विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या सुट्टीत पुस्तके वाचली.
B. विद्यार्थ्यानी दिवाळीच्या सुटटीत पुस्तके वाचली.
C. विदयार्थ्यांनी दिवाळीच्या सुट्टीत पुस्तकें वाचली.
D. विद्यार्थ्यांनी दीवाळीच्या सुट्टीत पूस्तके वाचली.