‘माझ्या बागेत गुलाब, मोगरा, जाई, जुई ही फुले आहेत.’ या वाक्यात शब्दांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते?
A. अर्धविराम
B. अपूर्णविराम
C. स्वल्पविराम
D. संयोगचिन्ह
A. अर्धविराम
B. अपूर्णविराम
C. स्वल्पविराम
D. संयोगचिन्ह
Best answer
Answer: C. स्वल्पविराम
योग्य उत्तर: स्वल्पविराम. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास त्यांच्यामध्ये स्वल्पविराम (,) वापरतात.
Log in or create a free account to answer this question.