Chapter: Effects of Electric Current· Science & Technology Part 1
प्रश्न 1 (अ)(iii) एका तारेचा रोध 100 Ω आहे. त्या तारेतून 1 A विद्युतधारा 10 सेकंद प्रवाहीत केल्यास निर्माण झालेली उष्णता ...................... असेल.
अ. 10 J
ब. 10000 J
क. 0.1 J
ड. 1000 J