Chapter: Heat· Science & Technology Part 1
उत्तर: थर्मामीटर – (ब) तापमान मोजणे
उष्णतेमुळे द्रवाचे (पारा किंवा अल्कोहोल) प्रसरण होते, या गुणधर्माचा उपयोग करून थर्मामीटर तापमान मोजतो. विद्युतधारा अॅमीटरने मोजतात.