Chapter: Periodic Classification of Elements· Science & Technology Part 1
उत्तर: (अ) 12; (आ) आवर्त 3
(अ) उदासीन अणूतील एकूण इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे अणुअंक: 2 + 8 + 2 = 12. हे मूलद्रव्य मॅग्नेशिअम आहे.
(आ) या अणूतील इलेक्ट्रॉन K, L, M अशा तीन कक्षांत आहेत, म्हणून हे मूलद्रव्य आधुनिक आवर्तसारणीच्या तिसऱ्या आवर्तात आहे. बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असल्याने ते गण 2 मध्ये आहे.