Chapter: Metallurgy· Science & Technology Part 1
उत्तर: ब्राँझ : तांबे व कथिल
पितळ हे तांबे व जस्त यांचे संमिश्र आहे, तर ब्राँझ (कासे) हे तांबे व कथिल यांचे संमिश्र आहे.