Chapter: Carbon Compounds· Science & Technology Part 1
उत्तर: बरोबर
बेंझीन (C6H6) मध्ये सहा कार्बन अणूंचे वलय असून त्यात एकाआड एक एकेरी व दुहेरी बंध असतात. अशी स्थिर वलयरचना असलेल्या संयुगांना ॲरोमॅटिक संयुगे म्हणतात.