प्रश्न 2 (ब)(iv) स्तंभ क्र. 1 शी जुळेल याप्रकारे स्तंभ क्र. 2 व 3 ची फेरमांडणी करा.स्तंभ क्र. 1स्तंभ क्र. 2स्तंभ क्र. 3(1) त्रिकएकवटलेले अणुवस्तुमान व धनप्रभारथॉमसन(2) अष्टकेपहिल्या व तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाची सरासरीन्यूलँड्सआठव्या मूल…
प्रश्न 2 (ब)(iv) स्तंभ क्र. 1 शी जुळेल याप्रकारे स्तंभ क्र. 2 व 3 ची फेरमांडणी करा.
| स्तंभ क्र. 1 | स्तंभ क्र. 2 | स्तंभ क्र. 3 |
|---|---|---|
| (1) त्रिक | एकवटलेले अणुवस्तुमान व धनप्रभार | थॉमसन |
| (2) अष्टके | पहिल्या व तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी | न्यूलँड्स |
| आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे | डोबेरायनर |