प्रश्न 3 (v) इंद्रधनुष्यनिर्मिती या नैसर्गिक सुंदर घटनेसंबंधी खालील प्रश्नांची उत्तरे द्या :(a) इंद्रधनुष्यनिर्मितीची शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामनिर्देशित आकृती काढा.(b) यात अंतर्भाव असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक घटना सांगा.(c) पाण्याचे अगदी लहान…
प्रश्न 3 (v) इंद्रधनुष्यनिर्मिती या नैसर्गिक सुंदर घटनेसंबंधी खालील प्रश्नांची उत्तरे द्या :
(a) इंद्रधनुष्यनिर्मितीची शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामनिर्देशित आकृती काढा.
(b) यात अंतर्भाव असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक घटना सांगा.
(c) पाण्याचे अगदी लहान थेंब कशाप्रमाणे कार्य करतात ?