प्रश्न 3 (vii) खालील आकृतीचे निरीक्षण करून विविध माध्यमातील प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लिहा :(आकृती: तीन आकृत्या. (अ) विरल माध्यमातून घन माध्यमात तिरपा जाणारा किरण; आपाती कोन i व अपवर्तन कोन r दाखवले असून किरण स्तंभिकेकडे झुकतो. (ब) घन माध्यमातून वि…
प्रश्न 3 (vii) खालील आकृतीचे निरीक्षण करून विविध माध्यमातील प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लिहा :
(आकृती: तीन आकृत्या. (अ) विरल माध्यमातून घन माध्यमात तिरपा जाणारा किरण; आपाती कोन i व अपवर्तन कोन r दाखवले असून किरण स्तंभिकेकडे झुकतो. (ब) घन माध्यमातून विरल माध्यमात तिरपा जाणारा किरण; i व r दाखवले असून किरण स्तंभिकेपासून दूर जातो. (क) विरल माध्यमातून घन माध्यमात पृष्ठभागाला लंब दिशेने जाणारा किरण, जो दिशा न बदलता सरळ जातो.)