Chapter: Gravitation· Science & Technology Part 1
उत्तर:
- पहिला नियम: ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असते व सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो.
- दुसरा नियम: ग्रह व सूर्य यांना जोडणारी रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. म्हणून ग्रह सूर्याजवळ असताना जलद व दूर असताना सावकाश फिरतो.
- तिसरा नियम: सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाच्या परिभ्रमण कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाशी समानुपाती असतो: \(T^2 \propto r^3\), म्हणजे \(\dfrac{T^2}{r^3}\) = स्थिरांक.