4. (आ) (2) लेखननियमांनुसार लेखन : खालील शब्दांपैकी लेखननियमांनुसार अचूक शब्द ओळखा : (2) (कोणतेही चार शब्द सोडवणे)(i) उज्वल/उज्ज्वल/ऊज्ज्वल/उजवल(ii) परिक्षा/पारीक्षा/परीक्षा/परीक्शा(iii) नीरिक्षण/निरिक्षण/नीरीक्षण/निरीक्षण(iv) प्रतिनिधी/प्रतीनिधी/प्रत…
4. (आ) (2) लेखननियमांनुसार लेखन : खालील शब्दांपैकी लेखननियमांनुसार अचूक शब्द ओळखा : (2) (कोणतेही चार शब्द सोडवणे)
(i) उज्वल/उज्ज्वल/ऊज्ज्वल/उजवल
(ii) परिक्षा/पारीक्षा/परीक्षा/परीक्शा
(iii) नीरिक्षण/निरिक्षण/नीरीक्षण/निरीक्षण
(iv) प्रतिनिधी/प्रतीनिधी/प्रतिनीधी/प्रतीनीधी
(v) व्यक्तीमत्त्व/व्यक्तिमत्व/व्यक्तिमत्त्व/व्यक्तीमत्व
(vi) सुशीक्षित/सूशिक्षित/सुशिक्षीत/सुशिक्षित