5. (आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (10 गुण)(1) जाहिरातलेखन : खालील मुद्द्यांच्या आधारे ‘उन्हाळी छंद शिबिराची’ आकर्षक जाहिरात तयार करा. (5 गुण)[मुद्दे : वयोगट 8 ते 15 वर्षे — चित्रकला, हस्तकला, गायन — अनुभवी मार्गदर्शक — माफक शुल्क — प्रमाणपत…
5. (आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (10 गुण)
(1) जाहिरातलेखन : खालील मुद्द्यांच्या आधारे ‘उन्हाळी छंद शिबिराची’ आकर्षक जाहिरात तयार करा. (5 गुण)
[मुद्दे : वयोगट 8 ते 15 वर्षे — चित्रकला, हस्तकला, गायन — अनुभवी मार्गदर्शक — माफक शुल्क — प्रमाणपत्र — मर्यादित प्रवेश]