5. (इ) लेखनकौशल्य : खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा : (8 गुण)(1) प्रसंगलेखन :जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनउद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभदि. 15 जानेवारी वेळ – स. 10.00स्थळ – नूतन विद्यालय, साताराप्रमुख पाहुणे – डॉ. विनायक साठे (शास्त्रज…
5. (इ) लेखनकौशल्य : खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा : (8 गुण)
(1) प्रसंगलेखन :
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन
उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभदि. 15 जानेवारी वेळ – स. 10.00
स्थळ – नूतन विद्यालय, साताराप्रमुख पाहुणे – डॉ. विनायक साठे (शास्त्रज्ञ)
अध्यक्ष – श्रीमती सुलभा जाधव
वरील प्रदर्शनात तुम्ही तुमचा प्रकल्प सादर केला होता, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.