Skip to content
doubtly

5. (आ) खालील कृतींपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (10 गुण)(1) जाहिरातलेखन : (5 गुण)खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा.( चला करूया भ्रमंती )फुलपाखरांच्या जगात( नाव नोंदणी आवश्यक )त्वरा करा! त्वरा करा! त्वरा करा!मोजक्याच जागा शिल्लकराष्ट्रीय उद्…

5. (आ) खालील कृतींपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (10 गुण)

(1) जाहिरातलेखन : (5 गुण)
खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा.

( चला करूया भ्रमंती )
फुलपाखरांच्या जगात
( नाव नोंदणी आवश्यक )
त्वरा करा! त्वरा करा! त्वरा करा!
मोजक्याच जागा शिल्लक
राष्ट्रीय उद्यानातील जंगल भ्रमंती!
घेऊया फुलपाखरांच्या विश्वाचा रोमहर्षक अनुभव
वयोगट : 10 ते 15, नोंदणी शुल्क – रु. 200/-
कालावधी : 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर
संपर्क : जंगल भ्रमंती संस्था, तापोळा
(आयोजक)

कृती करा :
(1) जंगल भ्रमंतीसाठी नोंदणी शुल्क –
(2) उद्यानात भ्रमंती करण्यासाठी वयोगट –
(3) उद्यानात फिरण्याचा कालावधी –
(4) जंगल भ्रमंतीचे ठिकाण –
(5) आयोजक संस्थेचे नाव –

1 answer

Best answer

Answer:

(1) जंगल भ्रमंतीसाठी नोंदणी शुल्क – रु. 200/-
(2) उद्यानात भ्रमंती करण्यासाठी वयोगट – 10 ते 15 वर्षे
(3) उद्यानात फिरण्याचा कालावधी – 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर
(4) जंगल भ्रमंतीचे ठिकाण – राष्ट्रीय उद्यान (फुलपाखरांचे जग)
(5) आयोजक संस्थेचे नाव – जंगल भ्रमंती संस्था, तापोळा

Doubtly AI · 27 Oct 2026 AI-generated · not yet verified Report
Was this answer helpful?

Your answer

Log in or create a free account to answer this question.