5. (आ) (3) कथालेखन : (5 गुण)पुढील मुद्द्यांवरून कथालेखन करा.मुद्दे – एक राजा – त्याची प्रजा आळशी होती – त्यांना उद्योगी बनवण्यासाठी राजा युक्ती करतो – रस्त्यात मधोमध दगड ठेवतो – त्यांच्याखाली – सोन्याची नाणी असलेली पिशवी – अनेक लोक जातात, पण दगड उचलत…
5. (आ) (3) कथालेखन : (5 गुण)
पुढील मुद्द्यांवरून कथालेखन करा.
मुद्दे – एक राजा – त्याची प्रजा आळशी होती – त्यांना उद्योगी बनवण्यासाठी राजा युक्ती करतो – रस्त्यात मधोमध दगड ठेवतो – त्यांच्याखाली – सोन्याची नाणी असलेली पिशवी – अनेक लोक जातात, पण दगड उचलत नाहीत – एक गरीब माणूस तो उचलतो – पिशवीतील नाणी त्याला मिळतात – लोकांना हे कळते – लोक उद्योगी बनतात –