2. (आ) खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा : (4 गुण)भरतवाक्य ← किंवा → आश्वासक चित्र(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री.................. (1)(ii) प्रस्तुत कवितेचा विषय.................. (1)(iii) प्रस्तुत कविता…
2. (आ) खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा : (4 गुण)
| भरतवाक्य ← किंवा → आश्वासक चित्र | |
|---|---|
| (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | .................. (1) |
| (ii) प्रस्तुत कवितेचा विषय | .................. (1) |
| (iii) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे | .................. (2) |