4. (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :(1) शब्दसंपत्ती :(1) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा : (i) रस्ता – (ii) शाळा – (1)(2) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा : (i) इकडे – (ii) निंदा – (1)(3) वचन बदला : (i) शहर – (ii) गाडी – (1)(4) लिंग बदला : (i)…
4. (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :
(1) शब्दसंपत्ती :
(1) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा : (i) रस्ता – (ii) शाळा – (1)
(2) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा : (i) इकडे – (ii) निंदा – (1)
(3) वचन बदला : (i) शहर – (ii) गाडी – (1)
(4) लिंग बदला : (i) लेखक – (ii) घोडा – (1)