प्रश्न 2 (ब)(iii) 2H_2S + SO_2 3S + 2H_2O(आकृती: अभिक्रियेच्या वरच्या बाजूला ‘A’ हा बाण SO2 पासून 3S कडे जातो, तर खालच्या बाजूला ‘B’ हा बाण 2H2S पासून 2H2O कडे जातो.)(अ) वरील रासायनिक अभिक्रिया ओळखा.(ब) A आणि B अभिक्रियांची नावे लिहा.
प्रश्न 2 (ब)(iii) \(\mathrm{2H_2S + SO_2 \longrightarrow 3S\downarrow + 2H_2O}\)
(आकृती: अभिक्रियेच्या वरच्या बाजूला ‘A’ हा बाण SO2 पासून 3S कडे जातो, तर खालच्या बाजूला ‘B’ हा बाण 2H2S पासून 2H2O कडे जातो.)
(अ) वरील रासायनिक अभिक्रिया ओळखा.
(ब) A आणि B अभिक्रियांची नावे लिहा.