Chapter: Chemical Reactions and Equations· Science & Technology Part 1
प्रश्न 1 (अ)(ii) ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकामधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना ...................... असे म्हणतात.
अ. संयोग अभिक्रिया
ब. अपघटन अभिक्रिया
क. विस्थापन अभिक्रिया
ड. दुहेरी विस्थापन अभिक्रिया