Chapter: Effects of Electric Current· Science & Technology Part 1
उत्तर: चुंबक
ध्वनिवर्धक, सूक्ष्मश्रवणी व विद्युतचलित्र ही विद्युतधारेच्या चुंबकीय परिणामावर कार्य करणारी उपकरणे आहेत. चुंबक हे उपकरण नसून या उपकरणांमधील एक भाग आहे.