Chapter: Chemical Reactions and Equations· Science & Technology Part 1
प्रश्न 1 (अ)(ii) अणुवरील किंवा आयनावरील धनप्रभार जेव्हा वाढतो किंवा ऋणप्रभार कमी होतो तेव्हा त्याला ................... असे म्हणतात.
अ. क्षपण
ब. ऑक्सिडीकरण
क. विस्थापन
ड. विघटन