Skip to content
doubtly

फूटप्रिन्टस – Textbook Questions and Answers | Class 10 Marathi

Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.

60 minutes 27 marks Save WhatsApp

Sections

कृती 12 questions
भाषाभ्यास 1 questions

‘फूटप्रिन्टस’ या पाठातील पाठ्यपुस्तकातील कृती व स्वाध्यायांची उत्तरे येथे दिली आहेत. ही उत्तरे AI च्या मदतीने लिहिली असून पाठ्यपुस्तकाशी पडताळून पाहिली आहेत.

Chapters covered

Instructions

Solve on paper with a timer, then check against the solutions.

कृती

  1. (१) आकृती पूर्ण करा. (अ) रेखामावशींच्या पावलांची वैशिष्ट्ये

    2 marks See answer →
  2. (आ) पावडेकाकांच्या पावलांची वैशिष्ट्ये

    2 marks See answer →
  3. (२) कारणे लिहा. (अ) स्नेहल त्रासली, कारण… (आ) पावडेकाकांचा चेहरा पडला, कारण… (इ) रेखामावशीची पावलं अधिक सुंदर आहेत, कारण… (ई) अभिषेकचे बाबा म्हणतात, पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट, कारण…

    4 marks See answer →
  4. (३) उत्तर लिहा. (अ) स्नेहलने केलेला निश्चय (आ) अभिषेकने केलेला निश्चय

  5. (४) पाठातील पात्रांची स्वभाववैशिष्ट्ये लिहून तक्ता पूर्ण करा. (अभिषेक, सुमित, स्नेहल, पावडेकाका, रेखामावशी)

    3 marks See answer →
  6. (५) खालील वाक्यांतील अलंकार ओळखा. (अ) रेखामावशीचे पाय झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे. (आ) पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा.

  7. (६) खालील शब्दांचे प्रचलित मराठीत अर्थ लिहा. (अ) व्हर्च्युअल रिॲलिटी (आ) टेक्नोसॅव्ही

  8. (७) खालील वाक्यातील विरामचिन्हे शोधून त्यांची नावे लिहा. ‘‘मावशी, तुम्ही राहता कुठं?’’

  9. (८) खालील शब्दांच्या जाती ओळखून लिहा. (१) स्नेहल (२) तिचे (३) चंदेरी (४) करणे

    2 marks See answer →
  10. (९) खालील तक्ता पूर्ण करा (अनेकवचन लिहा). शहर, नदी, पाऊल, डोंगर

    2 marks See answer →
  11. (१०) स्वमत. (अ) ‘आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे, आपल्याला सहजतेने पुसता येत नाहीत’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.

    3 marks See answer →
  12. (आ) ‘तापानं फणफणलीय आपली धरती’ ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा.

    3 marks See answer →

भाषाभ्यास

  1. विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्‌गारार्थी आणि आज्ञार्थी या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.

    2 marks See answer →