Skip to content
doubtly

शाल – Textbook Questions and Answers | Class 10 Marathi

Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.

60 minutes 31 marks Save WhatsApp

Sections

कृती 14 questions

‘शाल’ या पाठातील पाठ्यपुस्तकातील कृती व स्वाध्यायांची उत्तरे येथे दिली आहेत. ही उत्तरे AI च्या मदतीने लिहिली असून पाठ्यपुस्तकाशी पडताळून पाहिली आहेत.

Chapters covered

Instructions

Solve on paper with a timer, then check against the solutions.

कृती

  1. (१) उत्तरे लिहा. (अ) पु. ल. व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख (आ) २००४ च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (इ) पाठात उल्लेख असणारी नदी (ई) सभासंमेलने गाजवणारे कवी

    2 marks See answer →
  2. (२) शालीचे पाठात आलेले विविध उपयोग लिहा.

    2 marks See answer →
  3. (३) खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा. (अ) एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते. (आ) म्हातारा, अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले.

    2 marks See answer →
  4. (४) कारणे शोधून लिहा. (अ) एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा जास्त होती, कारण… (आ) शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही, कारण… (इ) लेखकांच्या मते शालीमुळे शालीनता जाते, कारण…

    3 marks See answer →
  5. (५) आकृती पूर्ण करा: लेखकांनी भूषवलेली पदे.

    2 marks See answer →
  6. (६) खालील वाक्यांतील कृतींतून किंवा विचारांतून कळणारे लेखकाचे गुण शोधा. (अ) बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या. (आ) खरे तर, खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते! (इ) हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या.

    2 marks See answer →
  7. (७) खालील शब्दांतील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. (अ) जवळपास (आ) उलटतपासणी

    2 marks See answer →
  8. (८) अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द वापरून वाक्ये पुन्हा लिहा. (अ) नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. (आ) खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. (इ) मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून निकटवर्ती मित्राकडे ठेवले.

    2 marks See answer →
  9. (९) ‘पुलकित’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

  10. (१०) शालीनपासून शालीनता भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे ‘ता’, ‘त्व’, ‘आळू’ आणि ‘पणा’ हे प्रत्यय लावून तयार झालेले शब्द लिहा.

    2 marks See answer →
  11. (११) अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्ये पुन्हा लिहा. (अ) लेखक सुंदर लेखन करतात. (आ) तो मुलगा गरिबांना मदत करतो.

    2 marks See answer →
  12. (१२) स्वमत. (अ) ‘शाल व शालीनता’ यांचा पाठाच्या आधारे तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.

    3 marks See answer →
  13. (आ) ‘भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग’, याविषयी तुमचे मत लिहा.

    3 marks See answer →
  14. (इ) लेखकाच्या भावना जशा ‘शाल’ या वस्तूशी निगडित आहेत तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडित असलेल्या भावना, तुमच्या शब्दांत लिहा.

    3 marks See answer →