‘दोन दिवस (कविता)’ या पाठातील पाठ्यपुस्तकातील कृती व स्वाध्यायांची उत्तरे येथे दिली आहेत. ही उत्तरे AI च्या मदतीने लिहिली असून पाठ्यपुस्तकाशी पडताळून पाहिली आहेत.
दोन दिवस (कविता) – Textbook Questions and Answers | Class 10 Marathi
Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.
Sections
| कृती | 8 questions |
Chapters covered
Instructions
Solve on paper with a timer, then check against the solutions.
कृती
-
(१) कृती पूर्ण करा. (अ) ‘रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत’ या आशयाची कवितेतील ओळ शोधा.
-
(आ) कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा.
-
(२) एका शब्दात उत्तर लिहा. (अ) कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट (आ) कवीचा जवळचा मित्र
-
(३) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा. (अ) माना उंचावलेले हात (आ) कलम केलेले हात (इ) दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात
-
(४) काव्यसौंदर्य. (अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे’ -
(आ) ‘दु:ख पेलावे आणि पुन्हा जगावे’, या वाक्यामागील तुम्हांला जाणवलेला विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
-
(इ) कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.
-
(ई) ‘कवितेत व्यक्त झालेले जीवनसत्य’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.