‘हिरवंगार झाडासारखं (कविता)’ या पाठातील पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय (कृती) यांची ही उत्तरे आहेत. ही उत्तरे AI च्या मदतीने लिहिली असून पाठ्यपुस्तकाशी पडताळून तपासली आहेत.
हिरवंगार झाडासारखं (कविता) – Textbook Questions and Answers | Class 10 Marathi
Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.
Sections
| कृती | 10 questions |
Chapters covered
Instructions
Solve on paper with a timer, then check against the solutions.
कृती
-
(१) चौकटी पूर्ण करा.
(अ) कवीने झाडाला दिलेली उपमा –
(आ) पानझडीनंतरचे, नवी वस्त्रे धारण करणारे झाड म्हणजे –
(इ) कवीच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे –
(ई) अलगद उतरणारे थेंब –
(उ) फुटते शरीरभर पालवी याचा अर्थ – -
(२) आकृती पूर्ण करा.
झाडाकडे टक लावून पाहिल्यानंतर घडणाऱ्या गोष्टी
-
(३) एका वाक्यात उत्तर लिहा.
(अ) झाडाच्या जीवनाचं गाणं कशात दडलेलं असतं?
-
(३) एका वाक्यात उत्तर लिहा.
(आ) झाडाच्या मुळावर घाव घातल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असते?
-
(४) ‘पानझडीनंतर’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
-
(५) खालील ओळींचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
(अ) हसावं कसं सळसळत्या पानासारखं.
-
(५) खालील ओळींचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
(आ) जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं.
-
(६) काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर
अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब’ -
(६) काव्यसौंदर्य.
(आ) ‘झाडाचे मानवी जीवनातील स्थान’, याविषयी तुमचे विचार लिहा.
-
(६) काव्यसौंदर्य.
(इ) ‘झाडापासून आनंदी जगणे शिकावे’, या विधानातील विचार स्पष्ट करा.