‘स्वप्न करू साकार (कविता)’ या पाठातील पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय (कृती) यांची ही उत्तरे आहेत. ही उत्तरे AI च्या मदतीने लिहिली असून पाठ्यपुस्तकाशी पडताळून तपासली आहेत.
स्वप्न करू साकार (कविता) – Textbook Questions and Answers | Class 10 Marathi
Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.
Sections
| कृती | 9 questions |
Chapters covered
Instructions
Solve on paper with a timer, then check against the solutions.
कृती
-
(१) खालील शब्दसमूहांतील संकल्पना स्पष्ट करा.
(अ) श्रमशक्तीचे मंत्र
-
(१) खालील शब्दसमूहांतील संकल्पना स्पष्ट करा.
(आ) हसत शुभंकर
-
(१) खालील शब्दसमूहांतील संकल्पना स्पष्ट करा.
(इ) आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार
-
(२) आकृतिबंध पूर्ण करा.
(अ) उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक
-
(२) आकृतिबंध पूर्ण करा.
(आ) देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक गोष्टी
-
(३) काव्यसौंदर्य.
(अ) खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार
नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार ।। -
(३) काव्यसौंदर्य.
(आ) खालील पंक्तींमधून सूचित होणारा अर्थ लिहा.
शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार ।।
घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार ।। -
(३) काव्यसौंदर्य.
(इ) या कवितेत कवीने बघितलेले स्वप्न तुमच्या शब्दांत लिहा.
-
(३) काव्यसौंदर्य.
(ई) कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार स्पष्ट करा.