‘संतवाणी - (अ) अंकिला मी दास तुझा (आ) योगी सर्वकाळ सुखदाता’ या पाठातील पाठ्यपुस्तकातील कृती व स्वाध्यायांची उत्तरे येथे दिली आहेत. ही उत्तरे AI च्या मदतीने लिहिली असून पाठ्यपुस्तकाशी पडताळून पाहिली आहेत.
संतवाणी - (अ) अंकिला मी दास तुझा (आ) योगी सर्वकाळ सुखदाता – Textbook Questions and Answers | Class 10 Marathi
Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.
Sections
| कृती – (अ) अंकिला मी दास तुझा | 7 questions | |
| कृती – (आ) योगी सर्वकाळ सुखदाता | 7 questions |
Chapters covered
Instructions
Solve on paper with a timer, then check against the solutions.
कृती – (अ) अंकिला मी दास तुझा
-
(१) पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा. (अ) माता धावून जाते. (आ) धरणीवर पक्षिणी झेपावते. (इ) गाय हंबरत धावते. (ई) हरिणी चिंतित होते.
-
(२) आकृती पूर्ण करा: कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द.
-
(३) कोण ते लिहा. (अ) परमेश्वराचे दास – (आ) मेघाला विनवणी करणारा –
-
(४) काव्यसौंदर्य. (अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘सवेंचि झेंपावें पक्षिणी । पिलीं पडतांचि धरणीं ।। भुकेलें वत्सरावें । धेनु हंबरत धांवे ।।’ -
(आ) आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत सांगा.
-
(इ) संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.
-
(ई) पक्ष्यांचा/प्राण्यांचा आपल्या पिल्लाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा.
कृती – (आ) योगी सर्वकाळ सुखदाता
-
(१) खालील चौकटी पूर्ण करा. (अ) अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी (आ) पिलांना सुरक्षितता देणारे (इ) स्वतःला मिळणारा आनंद (ई) व्यक्तीला सदैव सुख देणारा
-
(२) खालील आकृती पूर्ण करा: योग्याचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे – (चंद्रकिरण, पिलियांसी, जीवांसी)
-
(३) खालील तक्ता पूर्ण करा: योगीपुरुष आणि जीवन (पाणी) यांच्यातील फरक स्पष्ट करा.
-
(४) खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द शोधा. (अ) जीभ (आ) पाणी (इ) गोडपणा (ई) ढग
-
(५) काव्यसौंदर्य. (अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘तैसे योगियासी खालुतें येणें । जे इहलोकीं जन्म पावणें । जन निवी श्रवणकीर्तनें । निजज्ञानें उद्धरी ।।’ -
(आ) ‘योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
-
(इ) योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात, हे स्पष्ट करा.