Chapter: Lenses· Science & Technology Part 1
उत्तर: दूरदृष्टिता – (अ) दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात.
दूरदृष्टितेत नेत्रभिंगाची अभिसारी शक्ती कमी झालेली असते किंवा नेत्रगोल लहान होतो. त्यामुळे जवळच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या मागे तयार होते आणि जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसतात; दूरच्या वस्तू मात्र स्पष्ट दिसतात. हा दोष योग्य नाभीय अंतराचे बहिर्वक्र भिंग वापरून दूर करतात.