Skip to content
doubtly

1 answer

Best answer

उत्तर:

  • वस्तू नेहमी भिंगाच्या डावीकडे ठेवतात, म्हणजे आपाती प्रकाश डावीकडून उजवीकडे जातो. सर्व अंतरे भिंगाच्या प्रकाशीय मध्यापासून मोजतात.
  • प्रकाशीय मध्यापासून आपाती प्रकाशाच्या दिशेने (उजवीकडे) मोजलेली अंतरे धन आणि आपाती प्रकाशाच्या विरुद्ध दिशेने (डावीकडे) मोजलेली अंतरे ऋण मानतात. त्यामुळे वस्तू अंतर (u) नेहमी ऋण असते. याच नियमानुसार बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर धन व अंतर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर ऋण असते.
  • मुख्य अक्षाला लंब दिशेने वर मोजलेली अंतरे (वस्तूची किंवा प्रतिमेची उंची) धन आणि खाली मोजलेली अंतरे ऋण मानतात.
Doubtly AI · 4 Nov 2026 AI-verified · Nov 2026 Report
Was this answer helpful?

Your answer

Log in or create a free account to answer this question.