प्रश्न 4 (ii) खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :(आकृती: डोळ्याचा छेद; डोळ्यासमोरील जवळच्या एका बिंदूपासून निघालेले किरण नेत्रभिंगातून जाऊन दृष्टिपटलाच्या मागे एका बिंदूत एकत्र येताना दाखवले आहेत.)(अ) वरील आकृतीत दर्शवलेल…
प्रश्न 4 (ii) खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
(आकृती: डोळ्याचा छेद; डोळ्यासमोरील जवळच्या एका बिंदूपासून निघालेले किरण नेत्रभिंगातून जाऊन दृष्टिपटलाच्या मागे एका बिंदूत एकत्र येताना दाखवले आहेत.)
(अ) वरील आकृतीत दर्शवलेल्या दृष्टिदोषाचे नाव लिहा. (1)
(ब) या दृष्टिदोषाची कारणे लिहा. (1)
(क) या दोषाचे निराकरण कसे केले जाते ? (1)
(ड) या दृष्टिदोषाचे निराकरण करणारी आकृती काढा. (2)