‘मोठे होत असलेल्या मुलांनो... (स्थूलवाचन)’ या पाठातील पाठ्यपुस्तकातील कृती व स्वाध्यायांची उत्तरे येथे दिली आहेत. ही उत्तरे AI च्या मदतीने लिहिली असून पाठ्यपुस्तकाशी पडताळून पाहिली आहेत.
मोठे होत असलेल्या मुलांनो... (स्थूलवाचन) – Textbook Questions and Answers | Class 10 Marathi
Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.
Sections
| कृती | 6 questions |
Chapters covered
Instructions
Solve on paper with a timer, then check against the solutions.
कृती
-
(१) टिपा लिहा. (अ) बार्क
-
(आ) डॉ. होमी भाभा
-
(२) ‘स्काय इज द लिमिट’ ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा.
-
(३) मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हांस वाटते?
-
(४) ‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा.
-
(५) ‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिणामकारक असते’, हे विधान स्वानुभवातून स्पष्ट करा.