Chapter: Heat· Science & Technology Part 1
उत्तर: पदार्थांमधील उष्णतेची देवाणघेवाण मोजून पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता काढण्यासाठी कॅलरीमापी वापरतात.
कॅलरीमापी हे ढवळणी व तापमापी असलेले, उष्णतारोधक आवरणातील तांब्याचे भांडे असते. मिश्रण पद्धतीने स्थायू किंवा द्रवाची विशिष्ट उष्माधारकता आणि पदार्थाचा अप्रकट उष्मा मोजण्यासाठी त्याचा उपयोग होतो.