Chapter: Heat· Science & Technology Part 1
उत्तर: उष्णता विनिमयाचे तत्त्व.
एक गरम वस्तू व एक थंड वस्तू एकमेकींच्या संपर्कात ठेवल्या आणि सभोवतालाशी उष्णतेची देवाणघेवाण होत नसेल (प्रणाली विलग असेल), तर दोन्हींचे तापमान समान होईपर्यंत गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे उष्णता जाते, आणि
गरम वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने मिळवलेली उष्णता.
मिश्रण पद्धत व उष्मांकमापी (कॅलरीमीटर) या तत्त्वावर आधारित आहेत.