Chapter: Heat· Science & Technology Part 1
उत्तर: पाण्याचे असंगत आचरण
0 ºC ते 4 ºC दरम्यान पाणी तापवल्यावर प्रसरण पावण्याऐवजी आकुंचन पावते, त्यामुळे 4 ºC ला पाण्याची घनता सर्वाधिक असते.