Chapter: Lenses· Science & Technology Part 1
दिलेले: बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर f = 20 cm = 0.2 m
सूत्र: \(P = \dfrac{1}{f\ (\text{m})}\)
उकल: \(P = \dfrac{1}{0.2} = +5\ \text{D}\)
उत्तर: भिंगाची शक्ती +5 डायॉप्टर (D) आहे. बहिर्गोल भिंग अभिसारी असल्याने शक्ती धन आहे.