प्रश्न 3 (iv) खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा :(आकृती 1: दूरच्या वस्तूकडून येणारे समांतर किरण डोळ्यात शिरून नेत्रपटलाच्या (दृष्टिपटलाच्या) पुढे एका बिंदूत एकत्र येतात. आकृती 2: डोळ्याजवळच्या एका बिंदूपासून निघालेले किरण डोळ्यात शिरून नेत्…
प्रश्न 3 (iv) खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा :
(आकृती 1: दूरच्या वस्तूकडून येणारे समांतर किरण डोळ्यात शिरून नेत्रपटलाच्या (दृष्टिपटलाच्या) पुढे एका बिंदूत एकत्र येतात. आकृती 2: डोळ्याजवळच्या एका बिंदूपासून निघालेले किरण डोळ्यात शिरून नेत्रपटलाच्या मागे एका बिंदूत एकत्र येतात.)
| मुद्दे ↓ / आकृती → | आकृती 1 | आकृती 2 |
|---|---|---|
| (a) दोषाचे नाव | .................... | .................... |
| (b) प्रतिमेचे स्थान | .................... | .................... |
| (c) दोषाचे निराकरण करण्यासाठी वापरलेले भिंग | .................... | .................... |