प्रश्न 2 (ब)(ii) आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :(आकृती: टेबलावरील दोन लाकडी ठोकळ्यांवर बर्फाची लादी ठेवलेली आहे. बर्फाच्या लादीवरून एक बारीक तार नेलेली असून त्या तारेला टेबलाखाली एकाखाली एक अशी दोन वजने टांगलेली आहेत; तार बर्फातू…
प्रश्न 2 (ब)(ii) आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(आकृती: टेबलावरील दोन लाकडी ठोकळ्यांवर बर्फाची लादी ठेवलेली आहे. बर्फाच्या लादीवरून एक बारीक तार नेलेली असून त्या तारेला टेबलाखाली एकाखाली एक अशी दोन वजने टांगलेली आहेत; तार बर्फातून खाली सरकते. आकृतीत ‘बर्फ’ व ‘वजन’ अशी नावे दिली आहेत.)
(अ) आकृतीत दाखविलेल्या प्रक्रियेचे नाव लिहा.
(ब) त्या प्रक्रियेची व्याख्या लिहा.