‘रंग मजेचे रंग उद्याचे (कविता)’ या पाठातील पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय (कृती) यांची ही उत्तरे आहेत. ही उत्तरे AI च्या मदतीने लिहिली असून पाठ्यपुस्तकाशी पडताळून तपासली आहेत.
रंग मजेचे रंग उद्याचे (कविता) – Textbook Questions and Answers | Class 10 Marathi
Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.
Sections
| कृती | 11 questions |
Chapters covered
Instructions
Solve on paper with a timer, then check against the solutions.
कृती
-
(१) (अ) कवितेच्या आधारे बी रुजण्याच्या क्रियेचा ओघतक्ता तयार करा.
डोंगरावर बिया उधळणे → ...
-
(१) (आ) आकृती पूर्ण करा.
काळी आई जगवण्यासाठी अपेक्षित कार्य
-
(२) चौकटी पूर्ण करा.
(अ) जेथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण –
(आ) कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट – -
(३) कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा.
(अ) आभाळाचे छत्र
-
(३) कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा.
(आ) गर्भरेशमी सळसळ
-
(४) कृती पूर्ण करा.
(अ) ‘कष्ट करणाऱ्यांना मदत करू’ या आशयाची ओळ शोधा.
-
(४) कृती पूर्ण करा.
(आ) ‘दौलत’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
-
(४) कृती पूर्ण करा.
(इ) कवितेतील ‘यमक’ अलंकार साधणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा.
-
(५) काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या
गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी’ -
(५) काव्यसौंदर्य.
(आ) पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करावे असे कवयित्रीला वाटते?
-
(५) काव्यसौंदर्य.
(इ) वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी उपाय सुचवा.