Skip to content
doubtly

जाता अस्ताला (स्थूलवाचन) – Textbook Questions and Answers | Class 10 Marathi

Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.

60 minutes 16 marks Save WhatsApp

Sections

कृती 5 questions

‘जाता अस्ताला (स्थूलवाचन)’ या पाठातील पाठ्यपुस्तकातील कृती व स्वाध्यायांची उत्तरे येथे दिली आहेत. ही उत्तरे AI च्या मदतीने लिहिली असून पाठ्यपुस्तकाशी पडताळून पाहिली आहेत.

Chapters covered

Instructions

Solve on paper with a timer, then check against the solutions.

कृती

  1. (१) तुम्हांला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.

    3 marks See answer →
  2. (२) पणतीच्या उदाहरणातून कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.

    3 marks See answer →
  3. (३) सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या भावभावना शब्दबद्ध करा.

    3 marks See answer →
  4. (४) कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.

    4 marks See answer →
  5. सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वतःच्या कल्पनेने लिहा.

    3 marks See answer →