कृती ५. (अ) सूचनेनुसार कृती करा : (१० गुण) (व्याकरण घटक व वाक्प्रचार)(१) (य) योग्य पर्याय निवडा : (१)ही इमारत खूपच उंच आहे.वरील विधानाचे उद्गारार्थी वाक्य ओळखून लिहा :(१) ही इमारत काही कमी उंच नाही.(२) ही इमारत किती उंच आहे.(३) किती लहान आहे ही इमारत…
कृती ५. (अ) सूचनेनुसार कृती करा : (१० गुण) (व्याकरण घटक व वाक्प्रचार)
(१) (य) योग्य पर्याय निवडा : (१)
ही इमारत खूपच उंच आहे.
वरील विधानाचे उद्गारार्थी वाक्य ओळखून लिहा :
(१) ही इमारत काही कमी उंच नाही.
(२) ही इमारत किती उंच आहे.
(३) किती लहान आहे ही इमारत.
(४) बापरे! केवढी उंच आहे ही इमारत!
(र) सूचनेप्रमाणे सोडवा : (१)
तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला. (नकारार्थी वाक्य करा.)