कृती ५. (अ) सूचनेनुसार कृती करा : (१० गुण) (व्याकरण घटक व वाक्प्रचार)(३) (य) योग्य पर्याय निवडा : (१)दलालांनी मार्गदर्शन संपवून चहा मागविला.या वाक्यातील प्रयोग ओळखा :(१) कर्तरी प्रयोग(२) कर्मणी प्रयोग(३) भावे प्रयोग(४) यांपैकी नाही(र) कर्तरी प्रयोगाच…
कृती ५. (अ) सूचनेनुसार कृती करा : (१० गुण) (व्याकरण घटक व वाक्प्रचार)
(३) (य) योग्य पर्याय निवडा : (१)
दलालांनी मार्गदर्शन संपवून चहा मागविला.
या वाक्यातील प्रयोग ओळखा :
(१) कर्तरी प्रयोग
(२) कर्मणी प्रयोग
(३) भावे प्रयोग
(४) यांपैकी नाही
(र) कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखून लिहा : (१)
(१) सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात.
(२) शेतकऱ्यांनी फुलांची रोपे लावली.
(३) आज लवकर सांजावले.
(४) त्याने कपाटात पुस्तक ठेवले.