कृती ५. (अ) सूचनेनुसार कृती करा : (१० गुण) (व्याकरण घटक व वाक्प्रचार)(४) (य) योग्य पर्याय निवडा : (१)तदितर खग भेणे वेगळाले पळाले ।उपवन - जल - केली जे कराया मिळाले ॥स्वजन, गवसला जो, त्याजपाशी नसे तो ।कठिण समय येता कोण कामास येतो?वरील काव्यपंक्तीतील अल…
कृती ५. (अ) सूचनेनुसार कृती करा : (१० गुण) (व्याकरण घटक व वाक्प्रचार)
(४) (य) योग्य पर्याय निवडा : (१)
तदितर खग भेणे वेगळाले पळाले ।
उपवन - जल - केली जे कराया मिळाले ॥
स्वजन, गवसला जो, त्याजपाशी नसे तो ।
कठिण समय येता कोण कामास येतो?
वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा :
(१) अतिशयोक्ती
(२) अनन्वय
(३) अपन्हुती
(४) अर्थान्तरन्यास
(र) ‘आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी’ या वाक्यातील उपमान ओळखा. (१)