कृती ५. (अ) सूचनेनुसार कृती करा : (१० गुण) (व्याकरण घटक व वाक्प्रचार)(५) (य) ‘साखरझोपेत असणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा : (१)(१) पहाटेच्या गाढ निद्रेत असणे.(२) दिवसा उजेडी झोपणे.(३) साखर खाऊन झोपणे.(४) दिवा स्वप्न पाहणे.(र) ‘…
कृती ५. (अ) सूचनेनुसार कृती करा : (१० गुण) (व्याकरण घटक व वाक्प्रचार)
(५) (य) ‘साखरझोपेत असणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा : (१)
(१) पहाटेच्या गाढ निद्रेत असणे.
(२) दिवसा उजेडी झोपणे.
(३) साखर खाऊन झोपणे.
(४) दिवा स्वप्न पाहणे.
(र) ‘साखरझोपेत असणे’ या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. (१)